Anand Melava  Read Details 


Project Activities - Maitri against Corona

Project Details | All Projects


Maitri's reponse to Covid : Ration kit for the Needy

*MAITRI against Corona * ...

Read more | Photos

Maitri's response to Covid-19 (in Pune March - November 2020)

कोरोना ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्तीच मानून मैत्री या आव्हानाला भिडली. मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात मैत्रीने कोरोना संकटासाठी जे काम केले त्याचा एक सविस्तर अहवाल आम्ही तयार केला आहे. http://maitripune.net/reports.php या दुव्यावर तो उपलब्ध आहे.  ...

Read more | Photos

Seed Capital for Hawkers after Lockdown

मैत्रीतर्फे पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील अकरा लघु व्यावसायिकांना  लॉकडाऊन मुळे बंद पडलेले आपापले व्यवसाय पुन्हा सुरू करता यावेत ह्याकरता भांडवल म्हणून काही आर्थिक मदत देऊ करण्यात आली. ही मदत 'बिनव्याजी कर्ज' स्वरुपात असून कामाच्या गरजेनुसार प्रत्येकी पाच पासून ते वीस हजार पर्यंतची रक्कम देऊ करण्यात आली. देऊ केलेली एकूण रक्कम २.८० लाख. इतकी आहे. असे समजते की ह्या वस्तीतील लोकांना कोणतीही बँक कर्जपुरवठा करत नाही त्यामुळे खासगी कर्ज मिळाले / घेतले असता व्याजदर चढा द्यावा लागतो. ज्यांना ही मदत देऊ करण्यात आली त्यांच्या व्यवसायाचे स्वरुप, पेस्ट कंट्रोल करणे, बेकरी, मोबाईल दुरुस्ती, छोटे वाणसामानाचे दुकान, भाजीपाला विक्री, गोळ्या बिस्कीटे विक्री दुकान, मासे भाजीपाला विक्री, रिक्षा चालवणे अशा प्रकारचे असून ह्या व्यावसायिकांमधे तीन महिलाही सामील आहेत. ह्या व्यावसायिकांची वार्षीक उलाढाल अंदाजे दोन ते सहा लाख रुपये इतकी आहे.योजना अशी आहे की हे सगळेजण जास्तीत जास्त म्हणजे वर्षभरात ही रक्कम परत करतील आणि त्यानंतरही ही रक्कम अशाच प्रकारे अजून इतर व्यावसायिकांना दिली जाईल.ह्या लोकांपर्यंत पोचण्याकरता तसेच योग्य व्यक्तींची निवड करण्याकरता श्री. आनंद जाधव आणि श्री. केशव वाघमारे यांची मोठीच मदत झाली. ...

Read more | Photos

Ration Distribution during Corona Lockdown

आवाहन क्र. १ ...

Read more | Photos


Donate

The support from friends like you gives us a strength and keeps us going

Cheques can be given in the name of MAITRI

Donations to MAITRI are exempt under sec 80(G) of the Income Tax Act of Govt. of India

Please provide Name, PAN No, Mobile number & emailid when you donate online.


For online donations to MAITRI Click to donate Online in Indian Currency

(Indian Source)

HDFC Bank, Mayur Colony, Kothrud, Pune.
Account number- 01491450000152.
IFSC: HDFC0000149


(Foreign Source)
Individuals holding foreign passport and/or companies, organisations, trusts, foundations incorporated in a foreign country  Click to donate Online in Foreign Currency

Name of the beneficiary : MAITRI

Bank : State Bank of India. New Delhi Main Branch.
         11 Sansad Marg. New Delhi 110001. India

Beneficiary account number : 40166623586

SWIFT Code :  SBININBB104         IFSC : SBIN0000691

Purpose code : P1303

(Donor to mention the purpose code as "P1303" in the payment instruction when the transfer is effected) 


 MAITRI is a trust registered under the Public Trusts Act (# E 2898). 

Please provide Name, PAN No, Mobile number & emailid when you donate online.


Statutory Documents



Want to join as Volunteer?

Registered Address:
'Kalyan', 32, Natraj Society,
Karve Nagar,
Pune 411038
Office Address:
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Balshikshan School, Mayur Colony,
Kothrud, Pune 411038
 

Phone: 9309930010 

Email :  maitri1997@gmail.com

© 2024 Copyright Maitri Pune. All Rights Reserved. Designed by aplap software