what's new.  


Tuesday Meet! more...

Maharashtra Times Article! more...

100 day school Appeal! more...

Solar-powered electricity-cum-water project at Rui Pathar! more...

Indradhanu November 2012 more...

मेळघाटवरील रस्त्यांच्या प्रश्नांसंदर्भातील ’स्पेशल रिपोर्ट’ आय. बी. एन. लोकमत या टी.व्ही. वाहीनीने दि. ०८ ऑक्टोबर, २०१२ रोजी प्रसारित केला. या रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात आमच्या चिलाटी येथील कार्यकर्त्यांनी या वाहीनीच्या प्रतिनिधींशी संपर्क केला होता. या वाहीनीच्या प्रतिनिधींनी दि. ०३ ऑक्टोंबर, २०१२ रोजी चिलाटीला भेट दिली. एक दिवस मुक्काम केला. रस्त्याच्या कामासंदर्भात “मैत्री”ने केलेल्या पाठपुराव्याबाबत चर्चाही केली.

पण या ’स्पेशल रिपोर्ट’मधे आमच्या कार्यकर्त्यांच्या नावाचा किंवा “मैत्री”च्या कामाचा साधा उल्लेखही आढळला नाही. “मैत्री”चे काम स्वयंसेवकांच्या आणि महाराष्ट्रातील देणगीदारांच्या मदतीनेच चालते. त्यामुळे “मैत्री”च्या या सर्वांना हा प्रश्न पडला नसता तरच नवल. अनेकांनी आम्हाला “मैत्री”चा उल्लेख का नाही? अशी विचारणाही केली.

त्यामुळे “मैत्री”ने संबंधित वाहीनीला पत्ररुपाने स्वयंसेवकांच्या आणि देणगीदारांच्या या भावना पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे.



Maitri - Jatra 2012! more...

Maitri - Film Festival 2012! more...

Appeal from a student planning to study
how the Korku villagers more...

Little Change Makers of Pawar Public School! more...

Contributions by ADP and seed employees! more...

Melghat fights for its rights! more...

Pledge by a Doner for Donation of Eyes | English | Marathi |

It is not necessary that an Individual needs to submit this Pledge Form to an Eye Bank, duly signed by him, essentially before his death. It is possible that even if such Form is not submitted to Eye Bank, still close relatives of any deceased person can take a decision to Donate Eyes of a deceased, fill this form (preferably two immediate relatiaves with two Witnesses) attach Death Certificate to the Form and an Eye Donation can be done, which is a Noble cause.